(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024
आताच प्राप्त माहिती नुसार (Maharashtra Police Bharti) पोलीस भरतीची २०२४ येणे सुरु झाले आहे. खालील लिंक वरून आपण विविध जिल्ह्यांच्या जाहिराती बघू शकता. तसेच ऑनलाईन प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. या मेगा भरती संदर्भात पुढील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या Sunrise MahaJobs या पोर्टल वर येत रहा आणि आपले पोर्टल सर्व गरजू मित्र – मैत्रिणीपर्यंत पोहचवा .
पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024 | |
श्रेणी | महाराष्ट्र शासन नोकरी |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव | पोलीस भरती 2024 |
पदे |
|
एकूण रिक्त पदे | 17,471 |
जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख | 01 मार्च 2024 पासून विविध जिल्ह्याच्या जाहिराती प्रकाशित होतील. |
ऑनलाईन फॉर्म भरण्यास अर्ज सुरु होण्याची तारीख | 05 मार्च 2024 |
नोकरीचे ठिकाण | पूर्ण महाराष्ट्र Recrutiemnt Portal : policerecruitment2024.mahait.org |
अधिकृत वेबसाईट: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
Maharashtra Police Bharti 2024. The Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2024, (Maharashtra Police Recruitment 2024) for Police Constables, & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra. https://sunrisemahajobs.com/